What Does सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Mean?

^ "इएसपीएन्स वर्ल्ड फेम १००" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

— कोहली त्याच्या कर्नाटक विरुद्धच्या खेळीबद्दल.[३९]

ॲडलेड येथे डिसेंबर २०१४ मध्ये सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पहिल्यांदाच दुखापतग्रस्त धोणीऐवजी कर्णधारपदाची सुत्रे कोहलीच्या हाती दिली गेली.[२३६] सामन्यात कोहलीने पहिल्या डावात ११५ धावा केल्या. कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चवथा भारतीय कर्णधार.[२३७] दुसऱ्या डावात पाचव्या दिवशी भारतासमोर विजयासाठी ३६४ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. भारताची धावसंख्या २ गडी check here बाद ५७ असताना कोहली फलंदाजीस आला आणि त्वेशाने फलंदाजी करू लागला.

२०१४ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.[३४८]

कोहलीने नाबाद ९०,[२५९] नाबाद ५९ [२६०] आणि ५० अशा तिनही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली, आणि दोन सामन्यांमध्ये सामनावीराच्या पुरस्कारासहित, मालिकावीराचा बहुमान सुद्धा मिळवला.[२६१] त्यानंतर झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारताच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती, ज्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध ८४ धावांचा पाठलाग करताना ४९ धावा केल्या,[२६२] त्यामागोमाग दोन वेळा धावांचा यशस्वी पाठलाग करताना श्रीलंकेविरुद्ध नाबाद ५६ आणि बांगलादेशविरुद्ध अंतिम सामन्यात नाबाद ४१ धावा केल्या.[२६३]

कोहली त्याच्या मैदाना मधील आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि त्याच्या सुरुवातीच्या कारकि‍र्दीत त्याचे वर्णन प्रसार माध्यमांनी "उतावीळ" आणि "उद्दाम" असे केले होते.[३००][३११] तो बरेचदा खेळाडू आणि पंचांशी वादात पडला आहे.[३००][३१२][३१३] बऱ्याच माजी क्रिकेट खेळाडूंनी त्याच्या आक्रमकतेला पाठिंबा दिला आहे,[३१४][३१५][३१६] आणि काहींनी त्याची टीका सुद्धा केली आहे.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावांचा जागतिक विक्रम : सन १९९८ मध्ये १,८९४ धावा.

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला होता.

विराटने कसोटी क्रिकेटमध्ये ८५०० धावा पूर्ण केल्या असून माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम मोडित काढला आहे.

जमिनीवरच नव्हे तर समुद्रातही असते गाय

भारतासमोर आता पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचं आव्हान असेल.

कोहली, २०१५ च्या विश्वचषक सामन्यात पर्थ येथे संयुक्त अरब अमिराती विरुद्ध खेळताना. जानेवारी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या त्रिकोणी मालिकेमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध भारताला एकही विजय मिळवता आला नाही. कसोटी मालिकेतील यशस्वी वाटचाल कोहली एकदिवसीय सामन्यांत चालू ठेवू शकला नाही.

[१०६] पाचव्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९४ धावा केल्या परंतु भारताच्या पदरी ७ गडी राखून पराभव पडला.[१०७] कोहलीने त्याचे कसोटी पदार्पण त्यानंतर लगेचच झालेल्या किंग्स्टन मधील पाहिल्या कसोटीत केले. त्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर खेळला आणि ४ व १५ धावांवर बाद झाला. दोन्ही वेळेस तो यष्टींमागे फिडेल एडवर्ड्‌स कडे झेल देऊन बाद झाला.[१०८] भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली परंतु संपूर्ण मालिकेमध्ये कोहली धावांसाठी झगडताना दिसला, तो ५ डावांमध्ये फक्त ७६ धावा करू शकला[१०९] आखूड टप्प्याच्या चेंडूविरूद्ध त्याला संघर्ष करावा लागला.[११०] आणि विशेषतः एडवर्डसच्या जलद गोलंदाजीने त्याला त्रस्त केले, त्याने त्याला मालिकेत तीन वेळा बाद केले.[१११]

कोहलीने नोव्हेंबर २००६ मध्ये, तो १८ वर्षांचा असताना तामिळनाडूविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केले,[४०] आणि पदार्पणाच्या सामन्यात तो अवघ्या १० धावा काढू शकला. परंतु जेव्हा तो डिसेंबर महिन्यात झालेल्या वडलांच्या निधनानंतरही कर्नाटकविरुद्ध खेळला तेव्हा तो तेव्हा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. त्या सामन्यात त्याने ९० धावा केल्या.[४१] तो बाद झाल्यानंतर लगेचच वडिलांच्या अंत्यविधीसाठी गेला. दिल्लीचा कर्णधार मिथुन मन्हास म्हणतो "ही एक खूपच वचनबद्धतेची कृती आहे आणि त्याच्या खेळी निर्णायक ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *